मराठी लोक  आपल्या नावानंतर पाटील हा शब्द का वापरतात ?     पाटील ही एक पदवी आहे पाटील मधी येणारे काही आडनावे जाधव,शिन्दे,भोसले,पवार,सगळे ९६कुळी आडनावे हे पाटील ही पदवी लावतात. पाटील हे एक आडनाव नसून ती एक पदवी आहे.
हटकर समाजात सुद्धा पाटील उपाधी लावतात. या पदवीचा जास्त करून मराठा समाजात वापर केलं जातो. आणि पाटील हि उपाधी लावण्याचा हक्क देखील त्यांनाच आहे. मराठा हि फक्त एक जात नसून त्यांमध्ये अनेक पोटजाती देखील आहे .जसे कि   96 कुळी मराठा, कुणबी मराठा, मराठा कुणबी इत्यादी. 
   स्वतःच्या नावामहे पाटील हि उपाधी लावण्यामध्ये सर्वांना अभिमान आणि गर्व होतो. 
   शिवाजी महारांजाच्या काळामध्ये पाटील हे गावाचे प्रमुख राहत असे. त्यांच्याकड़े गावाचा कारभार राहत असे त्यांच्याकडे हा गावाचा महसूल गोळा क्लरने आणि गावात न्याय वावस्था बळकट करणे हे त्यांचे मुख्य कार्य होतो. परंतु हे काम काही निवडक व्यक्तींकडेच असे जसे कि देशमुख. आणि त्यांनाच पाटील म्हणून संबोधले जात असे. 
    परंतु आज पाटील  ह्या पदवी चा पूर्ण समाज उपयोग करतो आणि वापरात आणतो. पाटील हे काहि परिवाराचे आडनाव देखील बनले आहे. आणील पाटील हे आडनाव फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर आंध्रप्रदेश,तामिळनाडू, तेलंगणा, मध्यप्रदेश येथे देखील हे आडनाव वापरले जाते. 
   स्वतःचे आडनाव पाटिल सांगण्याचे प्रचलन वाढत आहे, त्याची कारणे १) पाटिल पदवीत आभासी प्रतिष्ठेचा अनुभव येणे 

                            इंग्रजी अनुवाद 

Patil is a Degree Patil who holds some last name Jadhav, Shinde, Bhosale, Pawar, all the 90 families who came to Patil. Patil is not a surname but a degree.

Patil also brings up the title Patil in society. This degree is more commonly used in the Maratha community. And he also has the right to confer the title of Patil. Maratha is not only one caste but also has many sub-castes. Such as 96 Kulis Maratha, Kunabi Maratha, Maratha Kunabi, etc.

   Everyone is proud and proud to have Patil in his name.

   During the reign of Shivaji Maharaj, Patil was the head of the village. Their main task is to collect the revenue of the village, with their clan collectors, and strengthen the justice system in the village. But this work is only for a select few like Deshmukh. And he was called Patil.

    But today, the entire society uses and uses the title of Patil. Patil has also become the last name of some families. The last name Anil Patil is used not only in Maharashtra but also in Andhra Pradesh, Tamil Nadu, Telangana, Madhya Pradesh.

   The reason for giving one's last name Patil is increasing, the reasons for which are 1) Experience virtual prestige in Patil degree
पाटील म्हणजे काय? मराठी लोक आपल्या नावानंतर पाटील हा शब्द का वापरतात ? Why do Marathi people use the word Patil after their name? पाटील  म्हणजे काय?  मराठी लोक  आपल्या नावानंतर पाटील हा शब्द का वापरतात ? Why do Marathi people use the word Patil after their name? Reviewed by Rudr Patil on April 22, 2020 Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();
Powered by Blogger.